सध्या सोशल मीडियामुळे शेतकरी रोज होणाऱ्या सोयाबीनच्या भावांमधील बदल याबद्दल माहिती घेऊन वेळोवेळी सतर्क राहात आहे.दिवाळीनंतर घटलेली आवक आणि वाढलेले भाव याचे गणित लक्षात घेता शेतकऱ्यांना एक बाब समजली आहे की आवक कमी असेल तर भाव जास्त मिळेल या तत्त्वावर सोयाबीनची साठवणूक करण्यात आली आहे (Soybean Rates Today Maharashtra).
यापुढेही आवक कमी राहिली तर सोयाबीनचा भाव 8 हजाराच्या पुढे जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची गडबड करू नये. असा सल्ला शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांना दिला आहे (Soybean Rates Today Maharashtra)
..
👉👉👉 सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी
0 Comments